¡Sorpréndeme!

Pavankhind Movie's Song : अरुण गवळी यांच्या नातीने दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याला पंसती

2022-02-24 167 Dailymotion

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी तान्ह्या पाहुण्याचं आगमन झाल्यापासून दोघं आपल्या मूलीसोबत म्हणजेच अर्ना चांगला वेळ घालवताना दिसत आहे.... तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमी शेअर करताना दिसतो...अक्षयनं आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप आणि पावनखिंड यांसारख्या सिनेमात काम केलंय तर पुष्षा सिनेमातील प्रसिद्ध श्रीवल्ली हे गाणं चांगच प्रेक्षकांतच्या पंसतीस उतरलं आहे मात्र अक्षयची मुलगी श्रीवल्ली नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्याला पंसती देताना दिसली