¡Sorpréndeme!

Kolhapur; पंचगंगा नदीत मृत माशांचा खच

2022-02-24 172 Dailymotion

पंचगंगा नदी मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने लाखो माशांना जीव गमवावा लागत आहे. कसबा बावडा - शिये पुल यादरम्यान कित्येक मासे पाण्यावर तरंगत आहेत. तरंगत असताना मासे मरत आहेत. हे मासे मंगळवार दुपारपासून एमआयडीसी भागातील परप्रांतीय कामगारांनी पकडून नेले आहेत.
(व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#fish #riverfishes #fishing #oxygen #pollutedrivers #panchganga