¡Sorpréndeme!

रशिया - युक्रेन युद्धाचे ब्रिग. हेमंत महाजन यांनी केलेले विश्लेषण

2022-02-24 382 Dailymotion

रशिया आणि युक्रेन युद्धाचे कोणकोणत्या घटकांवर परिणाम होणार याची चर्चा सुरु असतानाच, हे युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. रशिया आणि युक्रेनची भुमिका, त्यासोबतच युद्धाचा जागतिक परिणाम जाणून घेऊया. पाहुयात रशिया आणि युक्रेन युद्धाचे ब्रिग. हेमंत महाजन यांनी केलेले विश्लेषण.

#Ukraine #Russia #UkraineRussiaCrisis #hemantmahajan