¡Sorpréndeme!

आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या अटकेत

2022-02-23 302 Dailymotion

नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी चालू होती.तर अखेर नवाब मलिक यांना ईडीकडून आठ तास चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी 'नही झुकेंगे और लढेंगे ' असा नारा देखील दिला आहे. तर मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता पाहताना दिसत आहे.