Kitchen Kalakar Show : किरण गायकवाड, सरू आजी आणि डिम्पल पोहोचले 'किचन कल्लाकार'च्या मंचावर
2022-02-23 1 Dailymotion
किचन कल्लाकारमध्ये देवमाणूस २ मधील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड, प्रेक्षकांची आवडती सरू आजी आणि डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख सहभागी होणार आहेत.