¡Sorpréndeme!

मुंबई विद्यापीठाचा दुर्लक्षित कारभार; ग्रंथालयाच्या पुस्तकांवर वाळवीचे साम्राज्य

2022-02-23 131 Dailymotion

वाचक आणि पुस्तक याच वेगळं नात विणलेल असत. परंतु मुंबई विद्यापीठाच्या दुर्लक्ष आणि दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. यामुळे प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात असं होत असेल तर बाकी ठिकाणी कशी अवस्था असेल याची चर्चा सुरू झाली आहे.