¡Sorpréndeme!

Navneet Rana l गजानन महाराज प्रगट दिन: शोभायात्रेत नवनीत राणांनी धरला ठेका l Sakal

2022-02-23 129 Dailymotion

खासदार नवनीत राणांनी संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित झालेल्या राजापेठ येथील केडियानगरमधील शोभायात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी नवनीत राणांनी फुगडीचा फेर धरला तर श्रींच्या भक्तीत तल्लीन होऊन गण गणात बोतेचा जयघोष करत तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन श्री गजाननाची नृत्यातून आराधना केली.

#NavneetRana #MPNavneetRana #GajananMaharajPrakatDin #BJPMPNavneetRana #NavneetRanaLatestNews #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup