¡Sorpréndeme!

Russia-Ukriane Dispute: रशिया-युक्रेन वादाचा भारतीयांवर काय होईल परिणाम....?

2022-02-22 933 Dailymotion

रशिया-युक्रेन वादाचे पडसाद आता उमटायला लागलेत
याचा परिणाम म्हणून युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासानं मायदेशी परतायला सांगितलंय
पण या वादाचा आपल्यावर म्हणजे भारतीयांवर काय परिणाम होईल हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.
#russiaukraine #russia #russiaukrainedispute #india #oilprices #fuelprices