¡Sorpréndeme!

'बधाई दो' मुळे चर्चेत आलेले lavender marriage म्हणजे नेमकं काय?

2022-02-22 1 Dailymotion

आजच्या काळात अशी अनेक लोक आहे ज्यांना ‘लॅव्हेंडर मॅरेज’ बद्दल माहिती नाही. कारण भारतात समाजाच्या भीतीने असे विवाह आणि मुद्दे लपवून ठेवले गेले आहेत.
'बधाई दो' चित्रपटात दाखवलेलं
‘Lavender Marriage’ म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.