¡Sorpréndeme!

गुरवारी श्रीमंत लोक कोणती ३ कामे करतात? Which 3 things to do rich people on thursday? Guravar Mahiti

2022-02-22 65 Dailymotion

दत्त, साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचा वार म्हणून गुरवार ओळखला जातो. गुरवारी अनेक व्यक्ती हे उपवास करून आपल्या देवाची पूजा करतात. सगळ्यात चांगला वार म्हणून देखील गुरवारला संबोधले जाते. पण गुरवारी श्रीमंत लोक कोणती ३ कामे करतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Richpeople #Thursday #guravarmahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा