¡Sorpréndeme!

जरतारी पैठणीवर दिव्यांग विणकराने स्वतःच्या हाताने साकारले बच्चू कडू

2022-02-21 640 Dailymotion

जगप्रसिद्ध पैठणीचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. याच शहरातील शक्ती दाणेज या दिव्यांग विणकाराने पैठणीच्या शेल्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचे चित्र हाताच्या साह्याने विणकाम करून काढले आहे. पाहुयात शक्ती दाणेजची ही वेगळी कल्पना.