मध्य प्रदेशातील इंदूरमधील सुनील व्यास या कलाकारानं टाकाऊपासून टिकाऊ अशा सुंदर कलाकृती साकारल्यात. टाकाऊ वस्तूंपासून अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोर्टेट बनवलंय. सुंदर कलाकृतींसाठी व्यास जुनी लाकडं, वर्तमानपत्रं, झाडू अशा वस्तूंचा वापर करतात. सुनिल यांनी आतापर्यंत महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचीही अनेक सुंदर चित्रं साकारली आहेत.
Best out of waste- Sunil Vyas makes scrap art out of trash in Indore, Madhya Pradesh
#Indore #BestoutofWaste #ScrapArt #PaintingsmadeupofWaste #CraftIdeas #Paintings #esakal #SakalMediaGroup