¡Sorpréndeme!

Queen Elizabeth यांना कोरोनाची लागण, PM Modi नी राणींच्या चांगल्या आरोग्यासाठी केली प्रार्थना

2022-02-21 3 Dailymotion

विंडसर कॅसल येथे प्रिन्स चार्ल्स आणि आई राणी एलिझाबेथ II यांची भेट झाली, भेटीच्या दोन दिवसानंतर राणी एलिझाबेथ II यांची चाचणी सकारात्मक आली अहवालानुसार, राणी एलिझाबेथ II यांना बुस्टर डोस देण्यात आला आहे विंडसर पॅलेसने सांगितले की, राणींना सौम्य लक्षणे आहे, राणींना वैद्यकीय मदत मिळत आहे आणि सर्व योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. इंग्लंडमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांना सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 10 दिवसांसाठी वेगळे ठेवणे आवश्यक आहे.