¡Sorpréndeme!

Nitesh Rane l भगवद् गीता पठणावरुन भाजप-शिवसेनेत नवा अध्याय l Sakal

2022-02-20 123 Dailymotion

पुणे : शिवसेना (shivsena)आणि भाजप नेते (bjp)यांच्यातील संघर्ष वाढत आहे. दोन्हीही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. अशात आता महापालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणावरुन (Bhagavad Gita)नवा वाद निर्माण झाला. या विषयावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

#NiteshRane #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup