¡Sorpréndeme!

खोडकर मुलांसाठी उपाय काय आहेत? What are the remedies for naughty children? Lokmat Bhakti

2022-02-19 1 Dailymotion

लहान मुले ही खूप खोडकर असतात. लहान मुलांना कसे वागायचे ते समजत नसते. लहान मुले ही त्यांच्या वयोमानानुसार बरोबर वागत असतात. पण खोडकर मुलांसाठी उपाय काय आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Children #Childrenbehaviour
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा