Who Is Reena Rai? अपघाताच्या वेळेस Deep Sidhu सोबत कारमध्ये कोण होती? जाणून घ्या
2022-02-18 185 Dailymotion
अभिनेता दीप सिद्धूच्या निधनाने सेलिब्रिटी आणि चाहत्यांना धक्का बसला.दीप सिद्धूचा अपघात झाला. तेव्हा त्याची मैत्रीण अभिनेत्री रीना राय सुद्धा त्याच कारमध्ये होती.सुदैवाने रीना राय बचावली आहे. वृत्तानुसार, धडकेने एअरबॅग उघडली आणि रीनाचा जीव वाचला.