CCTV:पोलिसवस्तीत केली चोरी; सीसीटीव्हीत प्रकार उघड
2022-02-17 967 Dailymotion
पिंपळगाव बसवंत येथील पोलीस वसाहत समोर मोटरसायकलवरून आलेल्या सोनसाखळी चोरांनी एका महिलेची दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून नेली असून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून सुद्धा चोरीची हि घटना घडली. सदर घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.