¡Sorpréndeme!

Ghaziabad: पोलिसांनी हिजाब परिधान केलेल्या महिलांवर केला लाठीचार्ज, पाहा काय आहे प्रकरण

2022-02-17 289 Dailymotion

व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांवर टीका होत असल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या हिजाब बंदीचे पडसाद इतर ठिकाणीही दिसून आले आहे. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.