जवान कोणत्याही परिस्थितीमध्ये देशसेवेसाठी तत्पर असतात. अत्यंत प्रतिकूल हवामानात देखील सीमेचे रक्षण केले जाते. याची अनेक उदाहरण आपण पाहिली असतील. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हिमालयात १५,००० फुट उंचीवर, शून्य डिग्री तापमानात जवान गस्त करताना दिसत आहेत. पाहुयात हा व्हिडिओ.
#IndianArmy #Himalayas #Viral