¡Sorpréndeme!

'भाजपला दूध नाही शेण दिसते' त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे; नवाब मलिक

2022-02-16 317 Dailymotion

कोव्हिड असताना राजकारण नको अशी आमची भूमिका होती, लोकांना वाचवणे आमचे मुख्य काम होत तर त्यात भाजपची लोक भ्रष्टाचार झाला असे बोलत होती. तर भाजपाला दूध नाही शेण दिसत त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे. असा खोचक टोला नवाब मलिक यांनी राज्यमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना दिला.