¡Sorpréndeme!

Entertainment Special News : कोण आहे श्रेयस तळपदेच्या ख-या आयुष्यातील परी ? | Sakal Media |

2022-02-16 157 Dailymotion

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची लोकप्रिय मालिका तुझी माझी रेशीमगाठ सध्या चांगलीच चर्चेत आहे
या मालिकेतील आणखी एक नाव नेहमी चर्चेत असतं ते म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी परी
म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ....
मालिकेतील यश आणि परीची मैत्रीचे किस्से डायलॉगस प्रेक्षकांच्या पंसतीस उचरले आहेत
पण तुम्हाला माहीत आहे का, की यशच्या खऱ्या आयुष्यात देखील एक परी आहे?