Shiv Jayanti 2022 Wishes: शिवजयंतीच्या सुंदर शुभेच्छा पाठवून करा wish
2022-02-16 125 Dailymotion
शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजा आणि भारताच्या इतिहासातील नैतिक हिंदू शासक असल्याने लोक हा दिवस उत्साहात साजरा करतात.शिवाजी महाराज हे एक शूर मराठा योद्धा होते ज्यांनी हिंदू धर्मासाठी आयुष्य समर्पित केले