¡Sorpréndeme!

मंगळवारी गुळाचा एक खडा गाढल्याने आपल्याला काय मिळते?Importance of Jaggery on Tuesday | Lokmat Bhakti

2022-02-16 4 Dailymotion

आपल्याला कोणता गोड पदार्थ हा बनवायचा असेल तर आपण हमखास गुळाचा वापर करत असतो. प्रत्येक मंगळवारी गुळाचा एक खडा गाढल्याने आपण मागितलेले आपल्याला कसे मिळेल त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Jaggery #Tuesadayvastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा