¡Sorpréndeme!

Sanjay Raut V/S Kirit Somayya: किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात जुंपली

2022-02-16 610 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यां आणि भाजपवर घणाघाती आरोप केले.
यावेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांच्या अटकेचीही मागणी केली. शिवाय सोमय्या करत असलेल्या आरोप हे बिनबुडाचे आणि भंपक असल्याचाही आरोप केला. त्यावर राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी माझी चौकशी लावावी. मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं प्रत्युत्तर किरीट सोमय्यांनी दिली.
#kiritsomaiyavssanjayraut #shivsena #kiritsiomaiyya #bjp