¡Sorpréndeme!

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन

2022-02-16 96 Dailymotion

प्रसिध्द गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या ६९ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ७० च्या दशकापासुन अनेक गाण्यांना बप्पी लहरी यांनी स्वरबद्ध केले होते. सर्वांना डिस्को गाण्यांची भुरळ पाडणाऱ्या बप्पी लहरींना भावपूर्ण श्रद्धांजली.