¡Sorpréndeme!

निवडणुकीपूर्वी दिलेले वचन केले पुर्ण; घोडीवर स्वार होऊन धावले खासदार अमोल कोल्हे

2022-02-16 3 Dailymotion

सर्वोच्च न्यायलाने अटी आणि शर्थीसह बैलगाडा शर्यतील परवानगी दिल्यानंतर खेड मधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडत असून, या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे हे बैलगाड्या पुढे घोडीवर स्वार होऊन धावले. यावेळी बैलगाडा शौकीन आणि प्रेमींमध्ये एकच जल्लोष सुरू होता.

#amolkolhe #pune ##Election #bailgadishryat #khed