Deep Sidhu Death: लाल किल्ला हिंसाचाराचातील मुख्य आरोपी, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू
2022-02-16 87 Dailymotion
२६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक ध्वज फडकवल्या प्रकरणी दीप सिद्ध चर्चेत आला होता.खरखौदा सोनीपत जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. दीप हा स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होता.