¡Sorpréndeme!

राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम

2022-02-15 739 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम हिचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत होते. अनेक अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. त्यातच एक राजेश खन्ना. राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर टीना हिला चित्रपट मिळणे बंद झाले.त्यांनतर टीना हिने B-grade चित्रपट साइन केला होता.त्यांनतर तिने उद्योगपती अनिल अंबानी सोबत लग्न केले.