¡Sorpréndeme!

Gujarat: उद्योगपतींनी 28 बँकांची फसवणूक करून केला 22,000 कोटी रुपयांचा घोटाळा, CBI कडून कारवाई सुरु

2022-02-15 9 Dailymotion

ABG शिपयार्ड लिमिटेड ही ABG समूहाची प्रमुख कंपनी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, कंपनीकडे बँकेचे 2,925 कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेचे रुपये 7,089 कोटी, आयडीबीआय बँकेचे रुपये 3,634 कोटी, बँक ऑफ बडोदाचे रुपये 1,614 कोटी, पीएनबीचे रुपये 1,244 आणि रुपये 1,228 कोटी आयओबीलाचे आहेत.