¡Sorpréndeme!

Pune Vaccination Updates l पुण्यात आज कोव्हॅक्सिनचं लसीकरण नाही l COVAXIN l Sakal

2022-02-15 83 Dailymotion

Pune Vaccination Updates l पुण्यात आज कोव्हॅक्सिनचं लसीकरण नाही l COVAXIN l Sakal

पुण्यात आज कोव्हॅक्सिन लसीकरण बंद आहे. लशीचा साठा उपलब्ध नसल्यानं कोव्हॅक्सिनचं लसीकरण पुणे महापालिकेतर्फे बंद ठेवण्यात आलंय. लशीचा पुरवठा झाल्यास कोव्हॅक्सिन लस पूर्ववत होईल असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. सध्या १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही कोव्हॅक्सिन लशीचे डोस दिले जात असल्यानं लशीचा साठा आता उपलब्ध नाही.

#PuneVaccinationUpdates
#VaccineUpdates #VaccineForChildren #Covaxin #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup