¡Sorpréndeme!

ड्रामा क्वीन राखी सावंतचा 'व्हॅलेंटाइन डे'च्या आधीच घटस्फोट

2022-02-14 237 Dailymotion

ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमीच चर्चेत असते. बिग बॉसच्या १५ व्या सिझनमध्ये तिने आणि तिचा नवरा रितेशने प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं होतं. परंतु आता दोघं विभक्त होत असल्याची माहिती राखीने स्वत: व्हॅलेन्टाइन डेच्या आदल्या दिवशी दिली आहे. राखीने काल तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.