व्हॅलेंटाईन डे मुळे बॉलीवूड सेलेब्स सोशल मीडियावर पोस्ट करून खळबळ माजवत आहेत.अनेक सेलेब्स सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.