गोव्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २६.६३% मतदान, प्रमोद सावंत यांचं कोथांबीत मतदान, गोव्यातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन#PramodSawant, #Kothambi, #NorthGoa, #SanquelimConstituency, #BharatiyaJanataParty