विसाव्या शतकातील भारताला जगाच्या प्रवाहात ठेवण्याचं महत्वाचं काम रेडिओ ने केलंय. स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी या माध्यमाचाही खारीचा वाटा होता. विसाव्या शतकातील सर्वात मोठ्या माध्यमाची कहाणी
#radio #air #historyradio #marconi #guglielmomarconi