सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. तोपर्यंत बैलगाडा शर्यतीच्या बंदीवरून राज्यात जोरदार राजकारण झालेलं बघायला मिळालं. आता परवानगी मिळाल्यावर राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आंबेगाव येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले.
#BullockCart #ShivajiraoAdhalaraoPatil #Pune