रामदास आठवलेंची मोदींसाठी कविता; म्हणाले, मोदी जी से मत ले लो पंगा...
2022-02-10 8 Dailymotion
राज्यसभेत चर्चासत्रात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आपले मत मांडले. पुढे त्यांनी कविता सादर करत कॉँग्रेस पक्षाला निशाण केला. मोदींचा विकास आरसा आहे असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.