¡Sorpréndeme!

Pune Political News Updates l पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने l Sakal

2022-02-10 175 Dailymotion

Pune Political News Updates l पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने l Sakal

माफी मांगो माफी मांगो मोदीजी माफी मांगो म्हणत आज काँग्रेस ने पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
पुण्यात काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू असताना भाजप ने देखील त्यांच्या शहर कार्यालय येथे येऊन मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #bjp #Congress #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup