अलिगड, ता. 8 : समाजवादी पक्ष सत्तेत असताना पोलिस अधिकारी मंत्र्यांच्या म्हशी शोधण्याचे काम करीत. पण योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात पोलिस गुंड आणि बदमाश लोकांना शोधत आहेत. हा प्रशासनात झालेला फरक आहे. भाजपच्या काळात उत्तर प्रदेशात रामराज्य आले, अशा शब्दांत भाजपचे अलिगडचे खासदार सतीश गौतम यांना पक्ष पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला.
संतोष शाळिग्राम : सकाळ न्यूज नेटवर्क
#satishgautam #samajwadiparty #yogiadityanath #bjp #narendramodi