¡Sorpréndeme!

कोरेगाव : शर्यतीदरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा मृत्यू

2022-02-09 11 Dailymotion

वाठार स्टेशन (सातारा) : बिचुकले ता. कोरेगाव येथे बैलगाडी शर्यत सुरू असताना बैल बुजल्याणे गाडी शेजारी २०० मीटरवर असलेल्या विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची फिर्याद वाठार पोलिस ठाण्यात दाखल झाली असून बैलगाडी शर्यत आयोजक संदिप मोहिते व दत्तात्रय पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर करत आहेत.
#koregaon #bailgada #bailgadasharyati #satara #bailgadi