¡Sorpréndeme!

Kerala: 48 तासांपासून डोंगराच्या दरीत अडकलेल्या केरळ ट्रेकरची भारतीय लष्कराने केली सुटका

2022-02-09 1 Dailymotion

23 वर्षीय आर बाबू सोमवारी तीन मित्रांसह फिरायला जात असतांना त्याचा पाय घसरला आणि तो पडला.तीन वेगवेगळे बचाव पथके त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले होते.\"रेस्क्यू ऑपरेशन करणारे लष्कराचे कर्मचारी आर बाबूपर्यंत पोहोचले आणि त्याला पाणी आणि अन्न दिले