¡Sorpréndeme!

Sanjay Raut :आजचं पत्र हा ट्रेलर नाही, ट्रेलर अजून बाकी : संजय राऊत

2022-02-09 210 Dailymotion

सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीयांवर कारवाई सुरू असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.दरम्यान, ट्रेलर अजून बाकी आहे, असे संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.