Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी
2022-02-09 1 Dailymotion
कर्नाटकात हिजाब परिधान करून कॅम्पस आणि वर्गामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, असा आरोप मुस्लीम विद्यार्थ्यांनी केला.“मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत जाऊ देण्यास नकार देणे हे भयानक असल्याचं मालाला ने ट्विट करून सांगितले”