¡Sorpréndeme!

P Chidambaram नी केली भाजप सरकारवर जोरदार टीका, भाजपला डेटा नसलेली एनडीएची सरकार म्हणाले

2022-02-09 83 Dailymotion

भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे“आज व्यवसायात व्यत्यय पाहायला मिळत आहे,विज्ञान क्षेत्रात व्यत्यय पाहायला मिळत आहे, तंत्रज्ञान क्षेत्रात व्यत्यय पाहायला मिळत आहे,प्रत्येक कृतीत व्यत्यय येतो कारण व्यत्ययामुळे नाविन्य निर्माण होते आणि त्यातून बदल घडवून आणण्याची इच्छा निर्माण होते”