¡Sorpréndeme!

राज्यसभेत PM Narendra Modi नी काँग्रेस बरोबरच गांधी कुटुंबावर केली टीका, पाहा काय म्हणाले

2022-02-09 24 Dailymotion

भारत ही लोकशाहीची जननी आहे असे आपण अभिमानाने म्हटले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले “काँग्रेसची समस्या ही आहे की त्यांनी घराणेशाहीच्या पलीकडे कधीच विचार केला नाही” \"लोकशाहीला सर्वात मोठा धोका म्हणजे घराणेशाही पक्ष\"