बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताला या कारणामुळे हरियाणा पोलिसांनी केली अटक
2022-02-08 891 Dailymotion
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता म्हणहेच मुनमुन दत्ता हे छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय नाव. परंतु काही दिवसांपासुन एका वेगळ्या कारणासाठी हे नाव चर्चेत आहे. मुनमुन दत्ताला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे यामागच कारण जाणुन घेऊया.