कोरोनानंतर शेवाळ शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे . यासाठी इस्लामपूर येथील सिद्धांत जाधव यांनी शेवाळाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. शेवळापासून बनवलेल्या स्पिरुलिना टॅबलेट या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात त्यामुळे हि शेती शेतकऱ्यांसाठी भविष्यातील शेती ठरू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.