¡Sorpréndeme!

'दीदी गाण्यांमधून कायम आपल्या सोबत आहेत...' राखी सावंत लतादीदींबद्दल बोलताना भावुक

2022-02-07 11 Dailymotion

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी ६ फेब्रुवारीला सकाळी निधन झाले. ६ फेब्रुवारीला संध्याकाळी शिवाजी पार्कवर लता मंगेशकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूडसह देशभरात सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त करण्यात आली. यावर अभिनेत्री राखी सावंत लतादीदींबद्दल बोलताना भावुक झाली. काय म्हणाली पाहाच...