वाद सुरु झाल्यामुळे केलेले ट्विट डिलीट करण्यात आले. \'\'चला आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाची आठवण ठेवूया आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया ज्यामुळे त्यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवता येईल.\'\' असे ट्विट करण्यात आले होते.भारतात ट्विटरवर बॉयकॉट ह्युंदाई हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.