¡Sorpréndeme!

Lata Mangeshkar : लतादीदींच्या अत्यंदर्शनासाठी मराठी कलाकार कुठे होते ? ; पाहा व्हिडीओ

2022-02-07 749 Dailymotion

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक नेतेमंडळी
आणि बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी शिवाजी पार्कात पोहोचले
मात्र .यावेळी मराठी कलाकार आलेली दिसले नाहीत.
यावरून सोशल मीडियावरून मराठी कलाकार कुठे होते
असा सवाल विचारला जात असताना
अभिनेत्री हेमांगी कवीने याचं उत्तर दिलंय.
शिवाजी पार्कात प्रवेश करताना सरकारी प्रोटोकॉल आड आले
आणि गेटवरून मराठी कलाकारांना आत सोडलं न गेल्याचा
खुलासा हेमांगी कवीनं केलाय.