¡Sorpréndeme!

Kolhapur News Updates l हद्दवाढ काळाची गरज; सिटीझन एडिटरमधून मते व्यक्त l Sakal

2022-02-07 76 Dailymotion

Kolhapur News Updates l हद्दवाढ काळाची गरज; सिटीझन एडिटरमधून मते व्यक्त l Sakal

कोल्हापूर: शहरातील हद्दवाढ योग्य समन्वय यामुळे होऊ शकली नाही ती करण्याची जबाबदारी आता जनतेने स्वीकारण्याची वेळ आली आहे. जनरेटयातूनच शहराची हद्दवाढ शक्य असल्याचा सूर सकाळच्या सिटीझन एडिटर्स उपक्रमात उमटला. तब्बल बहात्तर वर्ष रखडलेल्या हद्द वाढीसाठी एक एक गावाचा समावेश केल्यास हद्दवाढीचा आलेख वाढत जाईल. महापालिका आणि गाव यातील फरकांची चुकीची मांडणी लोकांसमोर पोचवली जात असल्यामुळे हद्द वाढीसाठी विरोध होत असून तोच बाजूला करण्यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत अशी मते यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर,क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर,क्रिडाईचे माजी अध्यक्ष महेश यादव यांनी नोंदवली.

#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #Kolhapur #VidyanandBedekar #MaheshYadav #BabaIndulkar #KolhapurNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup